| सरपंच (Sarpanch) | ग्रामपंचायतीचा प्रमुख, बैठकींचे अध्यक्षस्थान, योजना मंजुरी, गावाच्या सर्वांगीण विकासासाठी निर्णय घेणे. |
| उपसरपंच (Deputy Sarpanch) | सरपंच अनुपस्थितीत कार्यभार सांभाळतो. |
| ग्रामसेवक (Gram Sevak) | शासनाचा प्रतिनिधी अधिकारी. योजनांची अंमलबजावणी, लेखा व्यवस्थापन, नोंदी ठेवणे. |
| सदस्य (Members) | प्रभागातील नागरिकांचे प्रतिनिधी, प्रस्ताव मांडणे, निर्णयांमध्ये सहभाग. |
| लिपिक / डेटा एंट्री ऑपरेटर | दस्तऐवज, पत्रव्यवहार, संगणकीय कामे, योजना अहवाल तयार करणे. |
| पाणीपुरवठा कर्मचारी / सफाई कर्मचारी | स्थानिक सेवा व देखभाल जबाबदाऱ्या. |